बाप तो बाप होता है! बाप नसल्यावर काय होतं पहा मित्रांनो

बाप तो बाप होता है! बाप नसल्यावर काय होतं पहा मित्रांनो

छत्रपती संभाजीनगर/ संतोष बारगळ
बाप तो बाप होता है! बाप नसल्यावर काय अवस्था होती इयत्ता सध्या महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रकरणावरून लक्षात येत आहे. कॅप्टन अशोक खरात, रूपालीताई चाकणकर आणि आता नरहरी झिरवळ यांच्या या प्रकरणावरून बाप तो बाप होत है! बाप गेल्यावर काय अवस्था होती हे आपल्याला या उदाहरणावरून दिसून येते.
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये अनेक चढउतार आले. ज्या बापाने 40 वर्षे लहानाचं मोठं केलं सांभाळलं. त्या एकनाथ शिंदेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धोका देऊन मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केले. बाप गेल्यानंतर ज्या काकांनी बापाची जागा घेऊन नानाचा मोठा करून राजकारणात एवढं मोठं केलं उपमुख्यमंत्री पद गृहमंत्री पद वाटतील ती खाते दिली त्यात अजित दादा ने बापा समान असणाऱ्या काकांना सोडून भाजपाला साथ दिली. दोन्ही पक्षांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांनी बापा सामान असणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बापा समान असणाऱ्या शरद पवार काका यांना सोडून भारतीय जनता पार्टी या पक्षाबरोबर घरोबा केला. शेवटी म्हणतात ना बाप तो बाप असतो. याच म्हनीनुसार अजित दादा सर्व महाराष्ट्राला सोडून स्वर्गवासी झाले आणि पक्षातील निष्ठावंत असलेल्या रूपाली चाकणकर आत्ताचे नरहरी झिरवळ आणि यानंतर अनेकांचे नंबर लागणार आहेत तसेच शिंदे सेनेतील आत्ता सध्या असलेले मंत्री यांना एका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कुत्र्यासारखा म्हणणं चुकीचं ठरेल मात्र तसेच काही अवस्था या मंत्र्याची झाली यावरून बापाला सोडून गेलेल्यांची का अवस्था असते किंवा बाप सोडून गेल्यावर काय अवस्था असते ही यावरून दिसून येते त्यामुळे बाप तो बाप होता है! बाकी सब कुछ गोलमाल होता है! याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्राला येत आहे. त्यामुळे बापाची जागा कोणीही घेऊ शकत नाही शेवटी आपण दिलेलं धोका हा धोका असतो. त्या नरहरी झिरवळला लेकरासारखा सांभाळल्यानंतरही त्याने पवार साहेबांना धोका दिला त्याचे फळ सध्या त्याला भोगावेच लागणार.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा