शिवसेनेचे उमेदवार हनुमान भोंडवे यांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू

शिवसेनेचे उमेदवार हनुमान भोंडवे यांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू

संभाजीनगर/ प्रतिनिधी
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 गट क्रमांक 51 मध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार हनुमान भोंडवे यांचा प्रचार आज सकाळी प्रचार रॅली आणि डोअर टू डोअर सुरू झाला आहे या प्रचार रॅलीमध्ये मतदारसंघातील महिला मतदार मोठ्या संख्येने दिसून आल्या. आज ही प्रचार रॅली सारा संगम, सारा आकृती, अण्णाभाऊ साठे चौक, गट नंबर 48, बजाजनगर येथून घरोघरी प्रचार सुरुवात करण्यात आली.


पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील बजाज नगर वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद गट क्रमांक ५१ असल्यामुळे पालकमंत्री स्वतः या जिल्हा परिषद गटाकडे विशेष लक्ष देऊन आपली प्राचार्य यंत्रणा राबवत असल्यामुळे  नियोजनबद्ध प्रचार सुरू असल्याने प्रचार सुरू भोंडवे यांना मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे


 यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार हनुमान जगन्नाथ भोंडवे, पंचायत समितीचे उमेदवार बाळासाहेब वाल्मीक गाढे, पंचायत समितीचे उमेदवार रत्नमाला शशिकांत ढमढेरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उषाताई हांडे, श्रीकांत साळे, गणेश भोंडवे, प्रियंका घोरपडे, सुरेखा लगड, मीनाक्षी भोंडवे, कांता चव्हाण, मंदा भोकरे, कमल सागडे मंदाकिनी चेळेकर, छाया शेळके, अलका दौड, रावसाहेब शिंदे, गोरख शेळके, विनोद कदम, अशोक लगड, देविदास जाधव, हरिश्चंद्र जगताप, योगेश साळे यांच्यासह शेकडो महिला मतदार आणि मतदार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा