जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचारासाठी दोन दिवस वाढ 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला निकाल
छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्पष्ट वक्ते कणखर नेतृत्व आणि रोखठोक स्वभावाचे अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने दोन दिवस महाराष्ट्र राज्य शासनाने दुखवाटा जाहीर केला होता या बाबीचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुक कार्यक्रमात बदल करत प्रचारासाठी दोन दिवस वाढवून दिले आहेत आता प्रत्यक्ष मतदान पाच फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी होईल तर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केलीआह
PCN Live
